@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised terms/conditions of appointment for the post of Anganwadi Worker/Helper ] : एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या नियुक्तीसाठी सुधारित अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या महीला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 30.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची गुणांकन करुन सरळसेवेनी नियुक्ती करण्यासाठी दिनांक 02.02.2023 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
त्यानुसार अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या रिक्त पदी तात्काळ भरती बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून , नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये किमान पात्रता ही 12 वी उत्तीर्ण ठेवण्यात आली असून , शैक्षणिक पात्रतानुसार गुणदान प्रक्रिया नमुद करण्यात आलेली आहे . यांमध्ये बारावी उत्तीर्ण पासुन ते पदवीव्युत्तर पदवी , डी.एड , बी.ड तसेच एम.एस.सी.आय.टी करीता गुणदान प्रक्रिया नमुद करण्यात आलेली आहे .
अंगणवाडी सेविका / मतदनीस पदासाठी शैक्षणिक अर्हता नुसार द्यावयाचे गुणदान तक्ता ..

- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !