@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ Regarding amendment in the policy of intra-district transfers of Class 3 and 4 cadre employees, GR issued on 28.03.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयातील गट क व गड ड संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत , ग्राम विकास विभागाच्या दिनांक 28 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे .
जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण हे ग्राम विकास विभागाच्या संदभाधिन शासन निर्णय क्र. जि.पब- 414 प्र.क्र./ आस्था – 14 दिनांक 15 मे 2014 नुसार निश्चित करण्यात आलेली आहे .
तसेच सदर शासन निर्णयातील प्रकरण – 1 मधील कलम 3 ( क ) येथे विधवा , परित्यक्ता / घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने ( कॅन्सर ) आजारी / पक्षघाताने आजारी / डायलेसिस सुरु असलेले कर्मचारी या अगोदर 40 वर्षावरील वयाच्या अविवाहीत महिला कर्मचारी असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे .
या सुधारित शासन धारणामुळे 40 वर्षावरील अविवाहीत महिला कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !