@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding disciplinary action against state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाई संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 02 जुन 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शासकीय कामकाज अधिक गतिमानता व खर्च मध्ये बचत करण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयांमध्ये व्हॉट्सॲप तसेच ई-मेल अशा सुविधेचा वापर करण्यास काळाजी गरज लक्षात घेवून मंजूरी देण्यात येत आहे .
शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये वेळ वाचावी व जलद गतिने काम व्हावेत , याकरीता पत्रव्यवहार करीता नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . यांमध्ये पत्रव्यवहार करीता प्रसार माध्यमांचा वापर करणे संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत .
शिस्तभंग विषयक कागदपत्रे ई-मेलद्वारे : सरकारी ई-मेल आयडीच्या माध्यमातुन संबंधित उपचाऱ्यास तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर शिस्तभंग विषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावेत अशी बाब नमुद करण्यात आली आहे .
हे पण वाचा : सुधारित वेतनश्रेणी बाबत अखेर GR निर्गमित दि.02.06.2025
शिस्तभंग विषयक कागदपत्रे व्हॉट्सॲप द्वारे : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या व्हॉट्सॲप खात्यावर शिस्तभंग विषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावेत .तसेच त्याच माध्यमातुन त्यांना पोच पावती देखिल सादर करण्याची बाब नमुद करण्यात आली आहे .
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !