@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahavitaran company recruitment for apprentice post ] : महावितरण कंपनीमध्ये 34 जागेवर पदभरती प्रक्रिया राबवली जात असून दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता ..
पदनाम ( Post Name ) : यामध्ये शिकाऊ उमेदवार ( Apprentice ) पदाच्या 34 जागेवर भरती राबवली जात आहे .
पदांचा तपशिल :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वीजतंत्री ( Electrician ) | 13 |
02. | तारतंत्री ( Wireman ) | 13 |
03. | कोपा | 08 |
एकुण पदसंख्या | 34 |
वयाची अट : अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण तर कमाल 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल ..
शैक्षणिक पात्रता : सदर पदावर अर्ज करण्याकरिता उमेदवार हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे अथवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल त्याच बरोबर NCVT उत्तीर्ण आवश्यक असेल .
नोकरीचे ठिकाण : हिंगणघाट महाराष्ट्र
अर्ज कसा करावे : पात्र उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहिती करिता : जाहिरात पाहा
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025