शिवरायांच्या 08 राण्या व 08 अपत्ये जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Know the 08 queens and 08 children of Shivaji in detail.. ] : छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकुण 08 राण्या होत्या , तर एकुण त्यांना 08 अपत्ये होते , यापैकी 06 मुली तर 02 मुले होते .याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

शिवरायांच्या 08 राण्या : छ.शिवाजी महाराज यांना एकुण 08 राण्या होत्या यामध्ये , सईबाई , पुतळाबाई , काशीबाई , सकवारबाई , गुणवंताबाई , सोयराबाई , लक्ष्मीबाई , सगुणाबाई तर यापैकी सोयराबाई , सगुणाबाई , सईबाई व सकवारबाई या महाराणींपासुन एकुण 02 मुले तर 06 मुली झाली .

शिवरायांचे 02 मुले : सर्वांना ज्ञात आहेत कि , छ.शिवाजी महाराज यांना 02 मुले होते , यापैकी महाराणी सईबाई पासुन जन्माला आलेले छ.संभाजी महाराज , तर महाराणी सोयराबाई यांच्या पोटी जन्माला आलेले राजाराम महाराज असे 02 अपत्ये छ.शिवाजी महाराज यांना होते .

छ.शिवाजी महाराज यांच्या 06 मुलींचे नावे व महाराणीचे नावे पुढील तक्त्याप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रमुलीचे नावराणीचे नाव
01.सखुबाईसईबाई
02.राणूबाईसईबाई
03.अंबिकाबाईसईबाई
04.राजकुवरबाई / नानीबाईसगुणाबाई
05.दिपाबाईसोयराबाई
06.कमळाबाईसकवारबाई

Leave a Comment