@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर 10 वी उत्तीर्ण असाल तर आपल्याला भारतीय हवाई सेवा ( Air India Air Service Limited ) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . यामुळे 10 वी पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नमुद ठिकाण थेट मुलाखतीकरीता उपस्थित रहायचे आहेत .
कोणत्या पदांकरीता भरती : हवाई सेवा दलांमध्ये युटिलिटी एजंट -कम रॅम्प चालक ड्राव्हयर ( Utility Agent Cum Ram Driver ) या पदांच्या 130 जागेकरीता तर हँडीमन ( Handyman ) / हँडीवूमन (Handywoman) या पदांच्या तब्बल 422 जागेकरीता पदभरती राबविण्यात येत आहेत .
Education & Age Limit : वरील पदांपैकी युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच HMV ड्रायव्हिंग परवाना असणे अनिवार्य असणार आहेत , तर हँडीमन / हँडीवूमन या पदांकरीता मात्र फक्त इयत्ता 10 वी पात्रता असणे आवश्यक असणार आहेत .
वरील दोन्ही प्रकारच्या पदासाठी उमेदवाराचे दिनांक 01.04.2024 दिवशी कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असावे लागेल , तसेच वयोमर्यादा मधील सुट नियमानुसार इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 03 वर्षाची सुट तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गामधील उमेदवारांकरीता 05 वर्षाची वयांमध्ये सुट दिली जाईल .
मुलाखत कधी व कोठे होईल : सदर पदावर निवड प्रक्रिया राबविण्यासाठी थेट मुलाखत ही Office of the HRD Department AI Unity Complex Pallavaram Cantonmetn Chennai – 600043 Land Mark – Near Taj Catering या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरीता सर्व आवश्यक कागतपत्रांसह युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदाकरीता दिनांक 02 मे 2024 तर हँडीमन / हँडीवूमन पदाकरीता दिनांक 04 मे 2024 रोजी रोजी वरील पत्यावर हजर रहायचे आहेत .
या भरती बाबत अधिक माहिती तसेच पीडीएफ स्वरुपामध्ये जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..