@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding transfer process; Circular issued.. ] : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शन मिळणेबाबत , शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून मा.प्रधान सचिव ग्रामविकास यांच्याप्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2019 च्या अवघड यादीप्रमाणे सन 2022-23 मध्ये अवघड क्षेत्रातुन सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षकांना 03 वर्षे सेवा पुर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत . सन 2019 ते 2025 पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य धराण्यात यावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच सन 2019 च्या अवघड यादीप्रमाणे सन 2022-23 मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरवूनही बदली न झालेले शिक्षक यांच्या बाबतीत सन 2022-23 मध्ये अवघड क्षेत्रातुन विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांनी मा.मुबई उच्च न्यायालयात रिट याचिकाच्या निर्णय अद्याप प्रलंबित आहे , मात्र या याचिकेच्या दिनांक 22.01.2024 च्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयोन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
विशेष संवर्ग भाग 01 व विशेष संवर्ग भाग 02 : यापुर्वी बदलीपात्र अथवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली शिक्षकांना 03 वर्षे होण्यापुर्वीच विशेष संवर्ग भाग 01 अथवा विशेष संवर्ग भाग 02 चा लाभ घेवून बदलीच्या संधी बाबत ,तसेच 03 वर्षे पुर्ण होण्यापुर्वीच बदलीसाठी विनंती करु शकतील का ? याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहेत .
तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षक याद्या तयार करणे सोईचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने करणे सोईचे होण्यासाठी अवडघ क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने , बदलीनंतर 05 वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्या बाबतीत आवश्यक ते मागर्दशन मागविण्यात आले आहेत .


आपण जर कर्मचारी पेन्शन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !.
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !