@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important GR issued on 25.03.2025 regarding reallocation of provision for loans to State Government employees in the year 2024-25 ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे सन 2024-25 मधील तरतुदीचे पुनर्विनियोजन बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 25 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली मागणी क्रमांक एस -10 “ 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या प्रधान लेखाशिर्षाखाली सन 2024-25 मधील अनिवार्य तरतुदी मधून पुनर्विनियोजन करण्यास मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे .
तसेच सन 2024-25 अंतर्गत प्रधान लेखाशिर्ष – 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे ( अनिवार्य / दत्तमत ) मधील 00 201 , घरबांधणी अग्रीमे ( 00) ( 00) ( 01) भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकरीता घरबाधंणी अग्रिमे ( अनिवार्य ) – कर्जे व आगाऊ रकमा मधील एकुण 1,22,00,000/- ( अक्षरी एक कोटी बावीस लाख रुपये फक्त ) इतका रक्कम
सदर शासन शासन निर्णयाच्या विवरण मध्ये दर्शविल्यानुसार पुनर्विनियोजनाने उपलब्ध करुन देण्यासाठी शासन मान्यता देण्यात यते आहे .सदर विवरण पत्रांमध्ये नमुद केल्यानुसार शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे घरबांधणी अग्रिमे , भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकरीता घरबांधणी अग्रिमे , कर्जे व आगाऊ रकमा करीता बाबत …
पुरक रक्कम , पुर्नविनियोजनाची रक्कम व पुर्नविनियोना नंतरची होणारी रक्कम यांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !