@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कायम आनंदी राहील्यास आपले आयुष्य वाढते हे खरे आहे , जर आपण नेहमी चिंता करत असाल तर आपल्याला मानसिक आजार जडेल . ज्यामुळे आपले आयुष्य देखिल कमी होईल , यामुळे आपण नेहमीच आनंदी , राहण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राग , मत्सर , द्वेश , चिंता हे एक प्रकारचे स्वभाविक गुण आहेत , तर या गोष्टीवर अधिक भर दिल्यास , आपणांस मानसिक आजारातुन जीवन व्यतित करावे लागेल . आपले आयुष्य हे फक्त एकदाच येते , यामुळे आपल्या आयुष्यांमध्ये वन्स मोर ही भावना नसणार आहे . यामुळे आपण या मनुष्य जन्मी आनंदी जीवन व्यक्तीत करावेत .
तर शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि चिंता , वासना , व लोभ यांची जेवढी अपेक्षा करत राहाल तेवढा त्या गोष्टी हव्या हव्याश्या वाटतात . त्यामुळे या तिन्ही गोष्टींपासून नेहमीच दुर रहावेत , आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्येच अधिक समाधान मानावेत . ज्यामुळे आपल्याला एक चांगले आयुष्य जगण्याची उर्जा प्राप्त होते .
दुसऱ्यांचा हेवा करु नये : आपल्याला नेहमीच दुसऱ्यांचा हेवा वाटतो , जर दुसऱ्यांने कार घेतली तर आपल्याला देखिल कार घ्यावीशी वाटते , कार घेण्याचे स्पप्न उराशी बाळगावेत , परंतु दुसऱ्यांने कार घेतली म्हणून आपली परिस्थिती नसताना देखिल कार घेणे म्हणजे आपण दुसऱ्यांच्या हेवा वर आधारीत आयुष्य जगत असतो . म्हणून आपण कधीही दुसऱ्यांचा हेवा करु नयेत .
कायम आनंदी राहण्यासाठी करावेत हे उपाय : कायम आनंदी राहण्यासाठी नेहमी वर्तमान मध्ये आपले आयुष्य व्यक्तीत करावेत , भुतकाळांमध्ये अधिक काळ रमुन जावे नयेत , तर भविष्याचा अधिक विचार करु नये . भुतकाळांपासून काही शिकुन भविष्यासाठी वर्तमान काळांमध्ये जीवन व्यक्तीत करावेत .
कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया न देता , शांत राहून भाष्य करावेत . तर रागावर नियंत्रण आणावेत , याकरीता रोज पुजा , अर्चा , ध्यान , साधना , भजन , किर्तन करावेत . तसेच दुसऱ्यांना फसवून अर्थ ( पैसा ) गोळा करु नयेत , नेहमीच कष्टाने गोळा केलेली संपत्ती आपणांस चांगले आयुष्य जगणास उर्जा प्रदान करते .
चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्तीचा वापर करताना आपल्याला नेहमीच चिंता दिसून येते . तसेच नेहमी सत्य बोलावेत , ज्यामुळे आपल्या मनांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही , ज्यामुळे आपल्याला इतर लोकं मानुसकीने वागणूक देतील .
-
जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या…
-
आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
Spread the love@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .…