@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ dilhi to London bus facility comming soon ] : दिल्ली ते लंडन असा 20,000 किलोमीटर लांबीचा बाय रोड बस सुविधा लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती Adventure Overland pvt. Ltd .या कंपनीकडून देण्यात आली आहे . सदर कंपनी मार्फत सन 2020 मध्ये सदर दिल्ली ते लंडन असा प्रवास बसने करण्याचे नियोजित करण्यात आले होते , परंतु कोरोना महामारीमुळे सदर प्रवास रद्द करावा लागला .
सद्यस्थितीमध्ये काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने , काही देशांच्या भूभागीय सीमा बंद झाले असल्याने, सदर प्रवास पुढे ढकलण्यात येत आहे . यामध्ये तब्बल वीस हजार किलोमीटर लांबीचा प्रवास नियोजित आहे , तर यामध्ये तब्बल 18 देशांच्या समावेश असणार आहे .
तर सदर प्रवास करण्याकरिता एकूण 70 दिवसांचा कालावधी लागणार आहे , तर 18 देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासांची , खाण्याची त्याचबरोबर निवासाची सुविधा करण्यात येणार आहे . यासाठी लागणारा एकूण खर्च सद्यस्थितीमध्ये कंपनीकडून नमूद केली नसले तरी अंदाजे , प्रति प्रवासी 15 लाख इतका खर्च येण्याची शक्यता आहे .
कोणकोणत्या देशांमधून होणार प्रवास : सदर वीस हजार किलोमीटर मध्ये भारत ,म्यानमार ,थायलंड ,लोअस ,चीन, किर्गिझस्तान, उझबेकिस्थान, कझाकिस्तान, रशिया ,लात्व्हिया, लिथुआनिया ,पोलंड, कॅच रिपब्लिक ,जर्मनी, नेदरलँड ,बेल्जियम, फ्रान्स आणि इंग्लंड अशा एकूण 18 देशांचा प्रवास यामध्ये समाविष्ट असणार आहे .
ऑनलाइन नोंदणी : सदर 18 देशांचा बस ने प्रवास करण्याकरिता सदर कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आली आहे . ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याकरिता https://bustolondon.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025