@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Co- opearative bank recruitment for various Post ] : भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक उमरगा , जि धाराशिव अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई / चौकीदार या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे , तर सदर पदाकरीता पात्र उमेदवारांनी मेलद्वारे अथवा समक्ष येवून अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
रिक्त पदाचे नावे / रिक्त पदासंख्या : महाव्यवस्थापक , शाखा अधिकारी , वसुली अधिकारी , सहायक संगणक अधिकारी , लिपिक , शिपाई / चौकीदार अशा रिक्त पदांच्या एकुण 15 जागेकरीता भरती राबविली जात आहे , पदनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | रिक्त पदनाम | रिक्त पदसंख्या |
01. | महाव्यवस्थापक | 01 |
02. | शाखा अधिकारी | 02 |
03. | वसुली अधिकारी | 02 |
04. | सहायक संगणक अधिकारी | 01 |
05. | लिपिक | 07 |
06. | शिपाई / चौकीदार | 02 |
एकुण पदांची संख्या | 15 |
शैक्षणिक पात्रता : सविस्तर पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्याकरीता खाली नमुद करण्यात आलेली पदभरती जाहीरात पाहण्यात यावी ..
अर्ज कसा करावा ? : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे , पात्र असणाऱ्यांनी उमेदवारांनी आले अर्ज हे भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.उमरगा या पत्यावर समक्ष जावून अथवा infobbns1996@gmail.com या पत्यावर दिनांक 15.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी जाहिरात पाहा (PDF)
तरी सदर नागरी सहकारी पतसंस्था मध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, पात्र आवेदन पत्र मधुन मुलाखतीस बोलाविण्यात येईल..
-
पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Gold prices will skyrocket in the next 3 months ] : पुढील 03 महिन्यांमध्ये सोन्याचे भाव हे गगणाल भिडणार असे अर्थतज्ञांचे मत आहे . याबाबतचे नमके कारण काय आहे , याबाबतची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सध्याचे सोन्याचे भाव : सध्याचे 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 101,700/-…
-
Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Red alert issued for rain in these districts of the state in the next 48 hours; Know the detailed weather forecast. ] : राज्यातील पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना हवामान खात्यांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ; या संदर्भातील सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…