@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ bank note paper mill recruitment ] : बँकेच्या नोट पेपर मिल मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झालेली. असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन माध्यमातुन अर्ज मागविले जात आहेत , सदर पदासाठी कोणती पात्रता लागते , पदाची संख्या किती आहे , सविस्तर जाहिरातीची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात …
कोणत्या पदाकरीता व किती रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ? : यांमध्ये प्रोसेस सहाय्यक (प्रक्रिया सहाय्यक ) पदांच्या ( Non – Executive Cadre ) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहेत , सदर पदांच्या एकुण 39 जागेसाठी भरती राबविण्यात येत आहेत .
अर्हता / शैक्षणिक पात्रता किती आवश्यक आहे ? : सदर पदासाठी अर्ज सादर करण्याकरीता उमेदवार हे किमान 10 वी पास असणे आवश्यक असेल तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : वरील पदासाठी अर्ज करण्याकरीता आपले वय हे दिनांक 30 जुन 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान आवश्यक आहेत , तर मागास प्रवर्ग करीता ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट )
परीक्षा शुल्क ( Application Process ) : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग साठी 600/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अर्ज कसा कराल ? : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ या वेबसाईटवर अर्ज करावेत , तर अर्ज करण्याची शेवट दिनांक ही 30 जुन अशी असणर आहेत ..
सविस्तर माहितीकरीता जाहीरात पाहण्यासाठी .. Click Here
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…
-
महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for pensioners; Press release issued through Pensioners Association, Pune. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन , पुर्ण मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे .…
-
दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 10 June 2025 ] : दिनांक 10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . 01.अनुसुचित जाती आयोगास वैधानिक दर्जा : राज्यातील महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती…