@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval to provide direct cash instead of food grains to ration card holders in the state ] : छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील शिधापत्रिका शेतकऱ्यांना अन्नधान्या ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणेबाबत अन्न व नागरी पुरवठा ग्राह संरक्षण विभागाकडून दिनांक 07.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 28.02.2023 रोजीच्या निर्णयानुसर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनांच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन …
अन्नधान्य ऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150/- रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे . तसेच विभागाच्या दिनांक 20.06.2024 रोजीच्या परिपत्रकानुसार एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना नुसार देय असणारी रक्कमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये 170/- अशी सुधारणा करण्यात आली आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 22.10.2024 रोजीच्या टिपणीनुसार 14 जिल्हे एपीएल केशरी शेतकरी ( DBT ) योजनासाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रम अंतर्गत नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025