@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions (GR) were taken on June 10 regarding state employees. ] : राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन 2025 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय घेण्यात आले आहेत .
01.विभागीय चौकशी पुर्ण करण्याचे टप्पे निहाय कालावधी : सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार विभागीय चौकशीची प्रकरणे अनुक्रमे 03 व 06 महिन्यात पुर्ण करण्याचे सुचना देण्यात आलेल्या आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र ना .सेवा .नियम 1979 च्या नियम 10 नुसार विभागीय चौकशीची प्रकरणे हे विभागीय चौकशी मंजूर केल्याच्या दिनांकापासुन 03 महिन्यांमध्ये पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच प्राथमिक चौकशी करावयाचा निर्णय आला असल्यास अशा प्रकरणांत 02 महीन्यांमध्ये अशा प्राथमिक चौकशी पुर्ण करण्याचे निर्देश आहेत . त्याचबरोबर प्राथमिक चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने म.ना.सेवा नियम 1979 च्या नियम 8 अ नुसार विभागीय चौकशी करावयाचे ठरविल्यास त्या पुढील 01 महिन्यात उपचाऱ्यावर दोषारोपाचे ज्ञापन जोडपत्रांसह बजाविण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच गट अ व ग ब मधील अपचारी तसेच एकत्रित विभागीय चौकशी प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 8 नुसार चौकशी सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर विभागीय चौकशीची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता 18 महिने इतका कालावधी निश्चित करण्यात आला आहे .
विभागीयीय चौकशीचा टप्पा व साधारण कालावधी पुढीलप्रमाणे पाहु शकता .
या संदर्भातील सविस्तर GR पाहा
उर्वरित कर्मचारी हिताचे 02 शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !